नियति खेळते आणि खेळवते याचा एक चांगलाच अनुभव आला . आपण ठरवतो एक आणि करतो ऐक .
कॉलेजचा खूप कंटाळा आला होता . मग थोडासा विरंगुळा म्हणून कुठेतरी बाहेर जाऊ असा विचार मनात आला . मेघ नुकतेच बरसायला सुरुवात झालेली मग पावसात सर्वांना आकर्षीत करतो ती कोकणभूमी . लगेच दुसऱ्या दिवशी मित्र म्हणाला castelrock ला जाऊ . या बद्दल थोडसं एकलं होतं पण ठिकाण कुठे आहे जाणुन घ्यायची उत्सुकता लागुन राहीली होती . मग google map ला थोडासा त्रास देऊन ठिकाण शोधला . माहिती घेतली .
आमचं व्यवस्थित planning झालेलं पण जे नियतीला हवं तेच घडतं . असो ठरलं next शनिवारी रविवारी जायचं . शुक्रवारी रात्रीची १०. ३० ची रेल्वे . कधीही वेळ न पाळणारे सर्वांचा आधी आलेले .
रेल्वे सुद्धा अगदी वेळेत आली . रेल्वेत बसायला जागा मिळवण्याची गंमत काही वेगळीच . रेल्वेत castlerock ला येणारेच बहुदा सगळेच असावेत .
रेल्वे एक एक स्टेशन मागे सोडून पहाटे ३. ५० ला castlerock पोचली . पोचताच पावसाने स्वागत केले . आजपर्यंत इतका धो धो पाऊस पाहिलेला नव्हता .
कोसळणाऱ्या मेघांपासून वाचण्यासाठी जिकडे जागा मिळेल तिथे स्टेशन वरच सर्वांनी कब्जा केला .
त्यातच काय ती खरी मज्जा
castlerock स्टेशन पासून दुधसागर धबधबा (waterfall ) १३ km चा रेल्वे रुळावरून चालत जायचं असल्याने सकाळी भर पाउसतच चालायला सुरुवात केली . पाउसात निसर्गाची मुक्त उधळण पाहत चालायला सुरुवात केली खरी ,पण वरून कोसळणाऱ्या धारा ,सोसाट्याचा वारा यामुळे चालण खूप अवघड होत चाललं
सकाळी ट्रेक ची सुरुवात करताच एक बातमी कानावर ऐकू आली . परतीची रेल्वे cancel झालीये . ( ती बातमी चांगली कि वाईट होती हे मला आजवर समजलेला नाही ). हे ऐकू पडताच सगळ planning ची वाताहत झाली . यामुळे बरेच trekkers माघारी फिरून परत जायचं कस याचा विचार करण्यात गुंग . पण आमच्यासारखे हौशी ,कश्याचीही तमा न बाळगणारी पुढे पुन्हा चालायला सुरुवात केली . तरीपण कुठे परतीची सोय होते का पाहायला mobile ऑन केला तर नेटवर्क गायब . मनाशी ठरवलं तिथे पोचल्यावर जे होईल ते बघू . ट्रेक ची सुरुवात करून निम्मे अंतर कापलं होतं . पायही खूप दुखत होते त्यातच भर म्हणून shoes ला चिकटलेला किलोभर चिखल . पोटात कावळे सुधा ओरडत होते . त्यामुळे थोड्याफार अंतरावर ठिय्या मांडला .
थोडावेळ पायाला आराम देऊन पुढे वाटचाल सुरु केली . आता ठरवला आता थेट दुधसागर लाच थांबायचं .
वाटेत संह्याद्री ची मुक्त उधळण ,त्याचे रौद्र रूप ,हिरवीगार वनराई , मधेच कुठे
तरी ऐकू येणारा रेल्वेचा आवाज , कुणीतरी धडपडणे हे चालूच होता .
वाटेतील छोट्या छोट्या धबधब्यांनी दुधसागर पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढवली . त्यामुळे चालण्याच्या जोर आणखीनच वाढला ।
पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे तसचं करायचं ठरवल. रेल्वेची वेळ ११. ३०
ची होती . पण निराशा आणखी वाढलीच . रेल्वे अर्धा तास लेट . आली रेल्वे त्यात overflow , पण ती रेल्वे लास्ट पर्याय होती . कसेतरी आत शिरलो . जाताना रेल्वेतून तरी दुधसागर पहायचाच असा मनाशी ठरवलेलच ,त्या गर्दीतून मार्ग काढत दरवाज्याजवळ गेलो आणि लांबून पहिला . त्या फेसाळणाऱ्या पाण्याचे अद्भुत दृश्य
कॅमेर्यात कैद् करण्याचा एक प्रयत्न केला .
एक ट्रेक असाही . . . .
कॉलेजचा खूप कंटाळा आला होता . मग थोडासा विरंगुळा म्हणून कुठेतरी बाहेर जाऊ असा विचार मनात आला . मेघ नुकतेच बरसायला सुरुवात झालेली मग पावसात सर्वांना आकर्षीत करतो ती कोकणभूमी . लगेच दुसऱ्या दिवशी मित्र म्हणाला castelrock ला जाऊ . या बद्दल थोडसं एकलं होतं पण ठिकाण कुठे आहे जाणुन घ्यायची उत्सुकता लागुन राहीली होती . मग google map ला थोडासा त्रास देऊन ठिकाण शोधला . माहिती घेतली .
आमचं व्यवस्थित planning झालेलं पण जे नियतीला हवं तेच घडतं . असो ठरलं next शनिवारी रविवारी जायचं . शुक्रवारी रात्रीची १०. ३० ची रेल्वे . कधीही वेळ न पाळणारे सर्वांचा आधी आलेले .
रेल्वे सुद्धा अगदी वेळेत आली . रेल्वेत बसायला जागा मिळवण्याची गंमत काही वेगळीच . रेल्वेत castlerock ला येणारेच बहुदा सगळेच असावेत .
रेल्वे एक एक स्टेशन मागे सोडून पहाटे ३. ५० ला castlerock पोचली . पोचताच पावसाने स्वागत केले . आजपर्यंत इतका धो धो पाऊस पाहिलेला नव्हता .
at Castlerock ५. ३० |
त्यातच काय ती खरी मज्जा
सकाळी ट्रेक ची सुरुवात करताच एक बातमी कानावर ऐकू आली . परतीची रेल्वे cancel झालीये . ( ती बातमी चांगली कि वाईट होती हे मला आजवर समजलेला नाही ). हे ऐकू पडताच सगळ planning ची वाताहत झाली . यामुळे बरेच trekkers माघारी फिरून परत जायचं कस याचा विचार करण्यात गुंग . पण आमच्यासारखे हौशी ,कश्याचीही तमा न बाळगणारी पुढे पुन्हा चालायला सुरुवात केली . तरीपण कुठे परतीची सोय होते का पाहायला mobile ऑन केला तर नेटवर्क गायब . मनाशी ठरवलं तिथे पोचल्यावर जे होईल ते बघू . ट्रेक ची सुरुवात करून निम्मे अंतर कापलं होतं . पायही खूप दुखत होते त्यातच भर म्हणून shoes ला चिकटलेला किलोभर चिखल . पोटात कावळे सुधा ओरडत होते . त्यामुळे थोड्याफार अंतरावर ठिय्या मांडला .
वाटेत संह्याद्री ची मुक्त उधळण ,त्याचे रौद्र रूप ,हिरवीगार वनराई , मधेच कुठे
तरी ऐकू येणारा रेल्वेचा आवाज , कुणीतरी धडपडणे हे चालूच होता .
वाटेतील छोट्या छोट्या धबधब्यांनी दुधसागर पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढवली . त्यामुळे चालण्याच्या जोर आणखीनच वाढला ।
small waterfall way to dhudhsagar |
some clicks |
मि आधी म्हणालो त्याप्रमाणे नियतीला आमचं दुधसागर पाहण्याचे स्वप्न मान्य नसावे . दुधसागर पासून अलीकडे थोड्या अंतरावर आम्हाला कर्णाटक पोलिसांनी थांबवलं . कुणीतरी falls मधे वाहून गेल्याचे कळाले . त्यामुळे आम्हाला दुधसागर ला पुढे सोडण्यात आले नाही . इतकी पायपीट करून शेवटी निराश्या .
त्यातच परतीची रेल्वे cancel झालेली . ते वेगळच . पुन्हा परत castlerock स्टेशन ला जायचं कि आणखी काही वाट मिळेल याचा विचार करतानाच . पोलिसांनी सांगितला passenger ट्रेन ने जाऊन कुलेम ला उतरा तिथून पुढे बसेस ची सोय होऊ शकते .
पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे तसचं करायचं ठरवल. रेल्वेची वेळ ११. ३०
ची होती . पण निराशा आणखी वाढलीच . रेल्वे अर्धा तास लेट . आली रेल्वे त्यात overflow , पण ती रेल्वे लास्ट पर्याय होती . कसेतरी आत शिरलो . जाताना रेल्वेतून तरी दुधसागर पहायचाच असा मनाशी ठरवलेलच ,त्या गर्दीतून मार्ग काढत दरवाज्याजवळ गेलो आणि लांबून पहिला . त्या फेसाळणाऱ्या पाण्याचे अद्भुत दृश्य
कॅमेर्यात कैद् करण्याचा एक प्रयत्न केला .
"Falls " पाहून नशिबाला दोष देत पुढे चाललो तितक्यात कुलेम स्टेशन आलं . मित्रांनी कुठूनतरी माहिती काढली कुलेम नंतर मडगाव (goa ) जवळच आहे . मग पुन्हा नवीन प्रवास bt ( At This नो Planning )
we stay goa for next २ days . असा आमचा एक भरकटलेला प्रवास
here are some clicks way to dudhsagar
जमतय......
ReplyDeleteVery nice....Keep it up...:)
ReplyDeleteDear Pranav Life is a journey to enjoy and not the destination.
ReplyDeleteYou are on right track
Mangurkar Rajesh
Nice Pranav,
ReplyDeletePunha ekda jaun alyasarkh watale.
- Avdhoot