माहुली कधीही रिकाम्या हाती पाठवत नाही.... अगदी शिवकाळापासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे... आम्हाला पण माहुली ने बरेच काही दिले... माहुलीचा दौलच न्यारा .....
आम्ही आमच्या नवीन कामाची सुरुवात अनिकेत च्या आणि बऱ्याच भटक्यांना भुरळ पाडणाऱ्या माहुली चे दर्शन घेऊन... माहुली आमच्या निस्सीम भक्तीला पावणार हे माहिती होतं.... पण आमच्या प्रेमाची आणि भक्तीची माहुली अशी परीक्षा घेईल असे कधी स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.... तयारी तर परिपुर्ण होती.... सणसणीत अस्सल नियोजन झालेलं.. पुढील 3 एक दिवस तानसा अभयारण्य पिंजून काढणार होतो... .... भर रात्री 11 ला सुरुवात झाली... खरी.. पण भयंकर उष्मा आणि खडी चढाई... पाठीवर 20 एक किलो सामान.. वरती माथ्यावर पोचायला पहाटेच 4 वाजले ... येरवी आम्हाला भर उन्हात 3 एक तास लागले असतील पण यावेळी काहीतरी विपरीत च घडत होतं... असो सकाळी सुरुवात झाली सुंदर अश्या मनमोहक सुर्यदयाने ... दिवसभर मनासारखं शूट झालं... रात्री मुक्कामाला आम्ही .. मस्त जागा निवडली .खरी .. पण आजवर अशी रात्र वैराच्या ची वाटेला येऊ नये.. अशी .. . आमचा नुकताच टेंट लावून झाला होता... जेवण बनवायची तयारी चालू होती.. अचानक ढग दाटून आले. विजांचा कडकडाट चालू झाला.. पाऊस आला की सगळा प्लॅन फसणार हे माहिती होत.. जवळपास लपायला ही काही नव्हता.. माहुलीची गुहा ..किंवा .. मुख्य महाद्वार हे आमच्यापासून 1 तासाचा अंतरावर ... वाटेत रात्री कालाकुठ्ठ अंधार... त्यात.. आमचा सगळा कॅमेराच्या संसार आमच्यासोबत... अख्य करियर दावणीला लागलेलं... 2 एक मिनिटात।। चांगली जागा शोधून आडोसा पाहू असा निर्णय झाला.. खाली आलो .. पुन्हा टेंट लावला... गेले 20 तास आम्ही फक्त पायपीट करत होतो.. आता थोडी उसंत मिळेल .. असे वाटलं.. पण पुढेही.. मोठा काहीतरी प्लॅन माहुलीने आमच्यासाठी आखला होतं... 15 मिनिटात.. विजा बंद झाल्या.. हे असं आमच्याच बाबतीत का होतं काय माहिती.. चांगली जागा सोडून आम्ही ना घर का घाट का अश्या ठिकणी अडकलो ... वरती होतं त्यावेळी वीजा आणि खाली आलो त्यावेळी अचानक... इतका वारा आणि धुक्याची चादर पसरली की आम्ही 1 फुटावरच पाहू शकत नव्हतो.... हेड टॉर्च असून आणखी टॉर्च लावल्या तरीही काहीच दिसत नव्हतं.. 20 मिनिटात हे पण वादळ शमले..
पण अजूनही काहीतरी पुढे होतेच.. थोडा मोकळा श्वास घेतोच तोवर... बरेच.. सरपटणारे प्राणी आजूबाजूला येऊन आपली हजेरी देऊ लागले.. . आजवर बिबट्याचे किस्से आम्ही माहुली बाबतीत एकलेत.. पण साप बाबा आमच्या दिमतीला हजर होईल हे ध्यानी मनी पण नव्हतं.. बर आला तर आला.. हजेरी दिली .. आम्हाला फुंकरा देऊन जायचं.. पण नाही... त्याला हाकलून लावायचे असंख्य प्रयत्न केले पण नाही.... सर्वांची दमछाक होऊ पर्यंत आम्हाला सापाने दमावलं... त्यात विषारी साप त्यामुळे पंगा घायचा प्रश्न च येत नव्हता.. सुमारे दीड1 तास याने खूप दमावलं.. आमच्या सगळ्या टॉर्च त्याच्याकडे पॉईंट करून होत्या... दिवसभर कष्ट कमी होते.. म्हणून हे रात्रीस खेळ चाले हे title शोभेल असे प्रसंग चालू होते... साप आता जाईल मग जाईल याची च वाट आम्ही 4 जण पहात होत.. सोबत गावातील माहितगार असा गुरू ही होता... त्यामुळे भीती थोडी कमी होती.. हा साप एकटा कमी होता.. म्हणून .. दुसरा साप ही त्याचा दिमतीला मागून आलाच... आता कुठेच जाऊ शकत नव्हते... वरती बांबू पिट viper आमची मज्जा पाहतोय... आणि खालती.. पांढऱ्या होताच... ..टॉर्च मध्ये 2 दिसले पण आजूबाजूला आणखी असण्याची जाणीव क्षणगाणिक वाढत होती... त्यामुळे .. तिथून काढता पाय घेणं .. महत्त्वाचे होते... सापांमुळे आमची पुरती भांभेरी उडालेली... तिथून टेंट आम्ही सेकंदात कसा गुंडाळला आगे जो होगा देखा जायेंगा असे म्हणून अक्षरशः पळत सुटलो.. सुरक्षित जागा इथून अजून.. 50 एक मिनिटांवर.. त्यात लक्ख असा काळोख.. त्यादिवशी रात्र का असते .. थोडक्यात.. रात्रीचा राग आला होता... आम्ही आव आणून फक्त सूर्योदयाची वाट पाहत चालत होतो.. रस्ता .. अगदीच अरुंद.. आजूबाजूला घनदाट जंगल.. .. त्यामुळे.. रात्रीचा खेळ ऐन रंगात होता.. शेवटी.. तासाभराच्या पायपीट आणि रात्रीचा पाठशिवणीचा खेळ करून ध्वजाजवळ पोचलो.. सकाळ झाली.. पुन्हा .. आमची कामे चालू झाली... पण माहुलीचा हा प्रसाद आमच्यासाठी एक आठवण.. आणि अनोखी पर्वणी होती..
क्रमशः........

मस्त ..... आंगावर काटा आल ..gret
ReplyDelete5 starts for photo, excellent
ReplyDeleteबापरे! दंगाच केला तुम्ही लोकांनी😂
ReplyDeleteउत्कंठावर्धक लिखाण...असेच अनुभवी व्हा आणि लिहीत रहा!
ReplyDelete